Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

Shreya Maskar

yandexहिवाळा

हिवाळ्यात थंड वातावरणात फॅमिली, मित्रमंडळी आणि जोडीदारासोबत पिकनिक प्लान करा. बाहेर लांब जाण्यापेक्षा मुंबई जवळील निसर्गरम्य ठिकाणांना भेट द्या.

Beach | yandex

नवी मुंबई

पिरवाडी बीच नवी मुंबईतील उरण तालुक्यात आहे, त्यामुळे तो नवी मुंबईचाच एक भाग आहे. हिवाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते.

Beach | yandex

पिरवाडी समुद्रकिनारा

पिरवाडी समुद्रकिनारा शांत वातावरण, सुंदर सूर्यास्त, वाळू आणि खडकाळ किनाऱ्यांसाठी ओळखला जातो.

Beach | yandex

वीकेंड प्लान

पिरवाडी समुद्रकिनारा कमी गर्दीचे ठिकाण आहे. हे ठिकाण वीकेंडला फिरण्यासाठी हे बेस्ट लोकेश‌न आहे .

Beach | yandex

सूर्योदय

पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.

Beach | yandex

फॅमिली ट्रिप

पिरवाडी बीच जवळ काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यामुळे तुम्ही फॅमिलीला येथे नक्कीच घेऊन येऊ शकता.

Beach | yandex

कसं जाल?

तुम्ही CBD बेलापूर रेल्वे स्थानकावर उतरून रिक्षाने पिरवाडी बीचला जाऊ शकता. CBD बेलापूर स्टेशन हार्बर लाइनवर आहे.

Beach | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Beach | yandex

NEXT : वीकेंडला वन-डे सहलीचा बेत आखताय? 'हे' आहे मुंबईतील विरंगुळ्याचे सुंदर ठिकाण

Mumbai Travel | yandex
येथे क्लिक करा...