Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात हिवाळ्याचे आगमन होताच फ्लोमिंगो पाहायला मिळतात. नवी मुंबईजवळील पाणथळ गुलाबी भागी हे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल.
उंच पाय, वाकडी मान आणि गुलाबी पिसाऱ्याचे फ्लेमिंगो पाहून लहान मुलं नक्कीच खुश होतील. कामातून १ दिवस वेळ काढून तुम्ही ही सुंदर पाहू शकता.
फ्लेमिंगो हे दरवर्षी ऑक्टोबर नतंर आणि मेच्या आधी पाहायला मिळतात. हा महिना त्यांचा पीक कालावधी मानला जातो. मात्र यंदा पावसामुळे यांचे आगमन उशीरा झाले आहे.
तुम्ही ऐरोली ते वाशी दरम्यान पसरलेले हे अभयारण्य फ्लेमिंगो पाहण्यासाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे तुम्हला बोटींगचाही अनुभव घेता येईल.
मुंबईच्या मध्यभागी असलेले हे मडफ्लॅट्स हजारो फ्लेमिंगोने भरलेले दिसेल. BNHS कडून तिथे तुम्हाला फेरफटका आयोजित केलेला पाहायला मिळेल.
ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळील हे ठिकाण सूर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी फ्लेमिंगो दर्शनासाठी लोकप्रिय आहे.
सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत फ्लेमिंगो सक्रिय असतात. त्यामुळे या वेळा सर्वोत्तम मानल्या जातात.
नवी मुंबईत बेलापूर जेट्टीवरून फ्लेमिंगो फेरी Boat Tour, निसर्गभ्रमण, ट्रेकिंग आणि फोटोग्राफीचा आनंद घेता येतो.