हेल्दी आणि टेस्टी बीटरूट डोसा; घरच्या घरी बनवा सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

बीटरूट डोसा

बीटरूट डोसा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. बीटमध्ये लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे लहान मुलांसाठी तुम्ही आवडीने हा डोसा बनवा.

Beetroot Dosa Recipe

सोपी रेसिपी

बीटरूट डोसा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी ट्राय करू शकता.

Beetroot Dosa Recipe

डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

डोश्याचे पीठ, बीट, हिरवी मिरची, जिरे, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Beetroot | pinterest

बीटची पेस्ट

सर्वातआधी मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेले बीटाचे तुकडे, आलं, हिरवी मिरची आणि जिरे याची पेस्ट करून घ्या.

Beet | canva

पीठ मिक्स करा

तयार केलेली बीटरूट पेस्ट डोसा पिठात मिक्स करा. यामुळे पिठाला गुलाबी रंग येईल.

Beetroot Dosa Recipe | Yandex

डोसा तयार करा

पिठात चवीनुसार मीठ टाका गॅसवर पॅनवर डोशाचे पीठ पसरवून घ्या. नंतर त्यावर तेल किंवा बटर सोडा. मध्यम आचेवर डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

Beetroot Dosa Recipe

NEXT: ओल्या नारळाची कुरकुरीत भजी; पावसाळ्यात नक्की ट्राय करा

येथे क्लिक करा...