ओल्या नारळाची कुरकुरीत भजी; पावसाळ्यात नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

पावसाळ्यात नाश्ता

पावसाळ्यात संध्याकाळी चटपटीत काहीतरी खायचं असेल तर नेहमीचीच कांदा भजी, बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन रेसिपी ट्राय करा.

Pakoda Recipe

ओल्या नारळाची भजी

ओल्या नारळाची कुरकुरीत भजी तुम्ही बनवू शकता. ओल्या नारळाची भजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Coconut Pakoda Recipe

भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ओल्या नारळाची भजी बनवण्यासाठी ओला नारळ, बेसन, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, जिरे, बडीशेप, ओवा, कोथिंबीर, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Coconut | yandex

ओल्या खोबऱ्याचा किस करा

सर्वातआधी भजी बनवण्यासाठी ओल्या खोबऱ्याचा किस करून घ्या.

Coconut Pakoda Recipe

मिश्रण मिक्स करा

सर्वातआधी मिक्सरच्या भांड्यात धने, बडीशेप याची बारीक पेस्ट करून घ्या. नंतर एका भांड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस, बारीक केलेले धने, बडीशेप पावडर, मसाला, हळद आणि कोथिंबीर हे मिश्रण घ्या.

Coconut Pakoda Recipe

तांदळाचे पीठ मिक्स करा

नंतर या मिश्रणात तांदळाचे पीठ आणि बेसन मिक्स करा. संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या.

Rice Flour | yandex

पकोडे तयार करा

नंतर या मिश्रणात थोडेसं पाणी मिक्स करून घट्ट पीठ तयार करा. या पीठाचे छोटे छोटे पकोडे तयार करा.

Coconut Pakoda Recipe | yandex

पकोडे फ्राय करा

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये पकोडे चांगले फ्राय करून घ्या.

Coconut Pakoda Recipe

NEXT: 'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Blue Tea Benefits
येथे क्लिक करा...