'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Manasvi Choudhary

ब्लू टी

ब्लू टी म्हणजे आपराजिताच्या फुलांचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामधील अँटीऑक्सि़डंट्स ताणतणाव कमी करते. त्वचा केस आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवण्यास मदत करते.

blue tea benefits

मानसिक थकवा होतो दूर

सकाळी ब्लू टी सेवन केल्याने एकाग्रता वाढते यामुळे मानसिक थकवा दूर होतो आणि संपूर्ण दिवस शरीरात ऊर्जा राहते.

antioxidant tea

शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात

अपराजितामधील जिवाणूनाशक आणि दाहशामक गुणधर्म शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकण्यास मदत करते. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते.

digestive health

पोटाच्या समस्या होतात कमी

तुम्हाला जर पचनासंबंधित समस्या असतील तर तुम्ही अपराजिताच्या फुलांचा चहा करून प्या. यामुळे पोटातील उष्णता कमी होतो. बद्धकोष्ठता, आम्लपित्त, गॅस यापासून आराम मिळतो.

healthy drinks

त्वचेची चमक वाढते

अपराजिताच्या फुलांचा चहा प्यायल्याने त्वचेला देखील फायदा होतो त्वचेची चमक वाढते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

Butterfly pea tea benefits

चहा कसा बनवायचा?

अपराजिताचा चहा बनवण्यासाठी एका पातेल्यात गरम पाण्यात अपराजिताची फुले टाका. पाण्याला गडद निळा रंग येईल. त्यानंतर मिश्रण चांगले उकळून द्या.

How to make butterfly pea flower tea

गुळ किंवा मध मिक्स करा

नंतर त्यात दालचिनी टाका. चहामध्ये मध किंवा गुळ घालून एका कपमध्ये मध आणि गूळ मिक्स करा.

How to make butterfly pea flower tea

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: लाडक्या लेकीसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 सुंदर डिझाईन्स

Gold Earrings Designs
येथे क्लिक करा...