ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अननस शरीरामध्ये पाणी संतुलित ठेवण्याचे काम करतो.
अननस हे पचनक्रियेस मजबूत बनवते.
चेहरा खोलवर स्वच्छ करण्याचे काम अननस करते.
पुदिना शरीराला थंडावा देतो आणि ताजेतवाने करतो.
हे ड्रिंक मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते
पुदिना त्वचेवर ग्लो आण्याकरिता मदत करते.
हे ड्रिंक उन्हाळ्यातील थकवा दूर करते.