Shruti Vilas Kadam
अननस ज्यूसमध्ये ब्रोमेलिन एन्झाइम असते, जे अन्न पचायला मदत करते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते
व्हिटॅमिन C मुबलक असल्याने रोज अननस ज्यूस पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
ब्रोमेलिनमुळे शरीरातील सूज, सांधेदुखी आणि स्नायूंचा त्रास कमी होण्यास मदत होते.
कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वजन कमी करण्यास उपयोगी ठरतो.
अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, डाग-डोळे कमी होण्यास मदत होते.
अननस ज्यूस रक्ताभिसरण सुधारतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात पाणीटंचाई होत नाही आणि थकवा कमी होतो.