Health Care : अननस खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अन्न पचण्यास मदत

अननस खाल्याने पाचक एंजाइम सक्रिय होतात आणि अन्न लवकर पचण्यास मदत होते.

Digestion | GOOGLE

रोगप्रतिकारक शक्ती

अननसात असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

Immunity Power | GOOGLE

सुज कमी करते

अननसात असलेले ब्रोमेलेन शरिरातील सुज कमी करते आणि शरिराला आराम देते.

Swelling | GOOGLE

चेहऱ्यावरील ग्लो

अननस त्वचेतील कोलेजन वाढवून चेहऱ्यावरील चमक वाढवते.

Glowing Skin | GOOGLE

वजन कमी होण्यास मदत

तसेच अननसाचे सेवन केल्यास नैसर्गिकरित्या वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Gain | GOOGLE

डिटॉक्सिफिकेशन

अननस खाल्याने शरीरीत चांगले डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते.

Detox Body | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Skin Care : या दोन गोष्टी वापरुन मिळेल ग्लोइंग त्वचा

Glowing Skin | GOOGLE
येथे क्लिक करा