केळी खाल्ल्याने मूळव्याध बरा होतो का?

Manasvi Choudhary

केळी

केळी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात. आजारी व्यक्तीला केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Banana

पोषकघटक

केळीमध्ये प्रथिने, फायबर, पोटॅशियम, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स ही पोषकघटके असतात.

Banana

आरोग्याच्या समस्या होतात दूर

केळीच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतील. मूळव्याध रूग्ण केळी खाऊ शकतात का? असा प्रश्न आहे.

Banana for Piles

केळीचे सेवन फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते, मूळव्याध झालेल्या रूग्णांसाठी केळीचे सेवन फायदेशीर ठरते. तुम्ही केळीचे सेवन करू शकता.

Banana for Piles

फायबरमुळे होतो फायदा

केळीमध्ये भरपूर फायबर असते. फायबरमुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते.

Stomach | Saam tv

वेदना होतात कमी

मूळव्याध असलेल्या रुग्णांना शौचास त्रास होतो जोर लावावा लागतो, परंतू केळी खाल्ल्याने वेदना कमी होतात.

| google

सूज होते कमी

केळी खाल्ल्याने आतड्यांमधील आणि गुदद्वाराच्या भागातील दाह, जळजळ तसेच सूज कमी होण्यास मदत होते.

PILES | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: जाडजूड मांड्या दिसतील बारीक! जिमला न जाता महिलांनी घरीच करा 5 सोपे व्यायाम

Women Fitness
येथे क्लिक करा...