Pik Pera Online Registration : पीक पेरा नोंदणी करा आणि नुकसाना भरपाई मिळवा

Ruchika Jadhav

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीच्या पिकाचे मोठे नुकसान होते. झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांवर अगदी जीवन संपवण्याची वेळ येते.

Saam TV

नुकसान भरपाई

अशात शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई फार कमी असते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी १ रुपये पिक विमा योजना आणली आहे.

Saam TV

१ ऑगस्टपासून नोंदणी

नुकसानभरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांना ई पाहणी अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यात न१ ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी सुरू होत आहे.

Saam TV

एकदाच नोंदणीची संधी

तुम्ही या विमाचा लाभ घेत असाल तर पीक पेरा अॅपवर फक्त एकदाच नोंदणी होते हे लक्षात ठेवा.

Saam TV

दुष्काळ

काही ठिकाणी पावसामुळे पुर आला आहे. तर अद्यापही काही ठिकाणी दुष्काळ आहे.

Saam TV

शेतीचे नुकसान

काही गावांमध्ये पेरणीनंतर आलेल्या पावसाने संपूर्ण शेती वाहून गेली आहे.

Saam TV

कुणाला मिळणार नुकसानभरपाई

ज्या शेतीचे नुकसान नौसर्गिक आपत्तीमुळे झाले आहे, फक्त त्यांनाच या विमामार्फत नुकसानभरपाई मिळू शकते.

Saam TV

Saie Tamhankar : फ्लोरल ड्रेसमध्ये सईचं तेजस्वी सौंदर्य बहरलं

Saie Tamhankar | Saam TV
येथे क्लिक करा.