Dhanshri Shintre
आज आपण एका अशा देशाची माहिती घेणार आहोत, ज्याच्या चलनावर गणपती बाप्पांचे चित्र छापले गेले होते. चला जाणून घेऊया.
इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.
1998 साली इंडोनेशिया भीषण आर्थिक संकटांचा सामना करत होता.
त्याच काळात 20 हजार रुपयांची नवीन नोट बाजारात चलनासाठी आणली गेली.
या 20 हजार रुपयांच्या नवीन नोटेवर भगवान गणपतीचे सुंदर चित्र छापले गेले होते.
इंडोनेशियात भगवान गणेशाला शिक्षण, कला आणि विज्ञानाच्या देवतेच्या रूपात पूजिले जाते.
1998 मध्ये जारी झालेल्या 20 हजार रुपयांच्या नोटा सुमारे 10 वर्षे चलनात वापरल्या गेल्या.
या 20 हजार रुपयांच्या नोटा 2008 मध्ये चलनातून बाहेर काढल्या गेल्या होत्या.