GK: भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणतात, तर पाकिस्तानच्या ध्वजाला काय म्हणतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वाभिमानाचे प्रतीक

प्रत्येक देशाचा स्वतःचा एक ध्वज असतो, जो त्या देशाच्या स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो.

तिरंगा

भारताचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' म्हणून ओळखला जातो, कारण त्यामध्ये तीन वेगवेगळ्या रंगांची रेखाटन केलेली पट्ट्या आहेत.

नेमकं काय म्हणतात?

पण तुम्हाला माहितीय का, पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजाला नेमकं काय म्हणतात?

पाकिस्तानच्या ध्वजामध्ये चिन्ह

पाकिस्तानच्या ध्वजामध्ये हिरव्या रंगाची पार्श्वभूमी असून त्यावर मध्यभागी पांढऱ्या रंगाचा अर्धचंद्र आणि तारा आहे.

सांस्कृतिक प्रतीकांचा प्रतीक

पाकिस्तानच्या ध्वजात हिरव्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाचा अर्धचंद्र आणि तारा असतो, जो देशाच्या सांस्कृतिक प्रतीकांचा प्रतीक आहे.

पाकिस्तानच्या ध्वजाला काय म्हणतात?

पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाला 'परचम-ए-सितारा ओ-हिलाल' म्हणून ओळखले जाते, जो देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांचा प्रतीक आहे.

प्रतिनिधित्व

पाकिस्तानी ध्वजातील हिरवा रंग इस्लाम आणि मुस्लिमांचे, तर पांढरा रंग अल्पसंख्याक धर्मीयांचे प्रतिनिधित्व करतो.

NEXT:  भारतातील एकमेव नदी जी उलट्या दिशेने वाहते, ९९% टक्के लोकांना माहित नसेल

येथे क्लिक करा