Pickles Benefits : चटकदार कैरीचं लोणचं खाण्याचे फायदे माहितीयेत का?

Ruchika Jadhav

जेवणात लोणचं खाणे

जेवणाबरोबर भाजी खास नसेल तर अनेकजण त्यावर लोणचं घेतात.

Pickles Benefits | Saam TV

आरोग्यासाठी बरेच फायदे

लोणचं फक्त जिभेचे चोचले पुरवत नाही तर शरीराला देखील याचे बरेच फायदे आहेत.

Pickles Benefits | Saam TV

पोटाच्या समस्या दूर होतात

लोणचं खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

Pickles Benefits | Saam TV

वजन वाढत नाही

लोणच्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरी आहेत. त्यामुळे वजनही वाढत नाही.

Pickles Benefits | Saam TV

उर्जा देखील मिळते

लोणच्यामध्ये क्षार असतात त्यामुळे त्याने शरीराला काही प्रमाणात उर्जा देखील मिळते.

Pickles Benefits | Saam TV

व्हिनेगर मिक्स

लोणचं जास्त टिकण्यासाठी त्यात व्हिनेगर मिक्स केलं जातं. त्याने रक्तातील साखर वाढत नाही.

Pickles Benefits | Saam TV

रक्तातील साखर वाढण्याच्या समस्या

अनेक व्यक्तींना जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्याच्या समस्या जाणवतात. अशावेळी जेवणावर लोणचं खावं.

Pickles Benefits | Saam TV

वैद्याकीय सल्ला

टीप : लोणच्याबाबत ही सर्व सामान्य माहिती आहे. आरोग्यासाठी तुम्ही वैद्याकीय सल्ला घेऊ शकता.

Pickles Benefits | Saam TV

Sev Puri : झटपट घरच्याघरी शेवपुरी कशी बनवायची

Sev Puri | Saam TV
येथे क्लिक करा.