7 Days No Sugar Challange: आठवडाभर साखर खाल्लीच नाही तर शरीरात कोणते बदल होतील

Manasvi Choudhary

साखर

आठवडाभर साखरेचे सेवन केलेच नाही तर तुमच्या शरीरात आश्चर्यकारक बदल होतील ते कोणते ते पाहूया.

7 Days No Sugar Challange

दिवसभर उत्साही वाटते

साखर न खाल्ल्याने शरीरातील रक्तातील इन्सुलिनची पातळी संतुलित राहते यामुळे दिवसभर उत्साही वाटते.

7 Days No Sugar Challange | yandex

वजन कमी होते

साखरेमध्ये केवळ 'एम्प्टी कॅलरीज' असतात. ती बंद केल्यावर शरीरातील पाण्याचे वजन आणि सूज कमी होते

Weight Loss | yandex

चेहरा चमकदार होतो

साखर रक्तातील कोलाजेनला हानी पोहोचवते ज्यामुळे अकाली सुरकुत्या पडतात. साखर सोडल्यास ७ दिवसात चेहऱ्यावरील मुरुम कमी होऊन त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसते.

Glowing Skin | GOOGLE

मेंदूची कार्यक्षमता वाढते

साखर सोडल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. तुम्हाला गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते 

improve memory naturally

साखर न खाण्याची इच्छा

साखर खाणे सोडल्यानंतर काही दिवस साखरेची साखरेची तीव्र ओढ वाटू शकते, पण नंतर चव बदलते यामुळे मोठा फायदा होतो.

7 Days No Sugar Challange

कोणते पदार्थ खाऊ नये

साखर सोडणे म्हणजे केवळ चहातील साखर बंद करणे नव्हे, तर बिस्किटे, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस आणि सॉस हे खाणे देखील सोडणे

7 Days No Sugar Challange

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Mumbai Vadapav Connection: मुंबईकरांना वडापाव अधिक का आवडतो? जाणून घ्या ही ५ कारणे

येथे क्लिक करा...