ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हृता दुर्गुळे
हृता दुर्गुळेने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हृताचा जन्म १२ सप्टेंबर १९९३ रोजी झाला.
हृता सध्या ३१ वर्षांची आहे.
हृता दुर्गुळेने दुर्वा या मालिकेतून डेब्यू केला होता.
हृता दुर्गुळेने त्यानंतर फुलपाखरु, मन उडू उडू झालं, अशा अनेक मालिका केल्या.
हृताचा नवरा प्रतिक शाह हा दिग्दर्शक आहे.
हृता लवकरच आरपार या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती ललित प्रभाकरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.