Siddhi Hande
नेहा कक्कर आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांची मने जिंकत असते.
नेहा कक्करने खूप लहान वयातच गायनाला सुरुवात केली. तिला घरातूनच गायनाचे बाळकडू मिळाले.
नेहा कक्कर ही सर्वात श्रीमंत सिंगरपैकी एक आहे.
नेहा कक्करची संपत्ती १०४ कोटी रुपये आहे.
नेहा अनेक शो, लाइव्ह पर्फॉर्मन्स, रिअॅलिटी शो, सोशल मिडिया, गाणी आणि ब्रँड एन्डॉर्समेंटमधून पैसे कमावते.
नेहाला लक्झरी कारचा खूप जास्त शौक आहे. तिच्याकडे Audi Q7, Mercedes-Benz GLS 350, and BMW 7 Series या कार आहेत.
नेहाचे मुंबईत स्वतः चे आलिशान घर आहे. तिच्या गावी ऋषिकेशमध्ये १.२ कोटींचा बंगला आहे.
Next: नजरेला नजर भिडली अन् चंद्रा प्रेमात पडली...