Amruta Khanvilkar: नजरेला नजर भिडली अन् चंद्रा प्रेमात पडली...

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

अमृता खानविलकर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Amruta Khanvilkar

प्रेक्षकांची मने

अमृताने तिच्या नृत्यकौशल्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Amruta Khanvilkar

या सिनेमात केलय काम

अमृताने चंद्रमुखी सिनेमातून तिच्या अभिनयाची चुणून दाखवली.

Amruta Khanvilkar | Instagram/ @amrutakhanvilkar

फोटो व्हायरल

सोशल मिडिया सक्रिय असणाऱ्या अमृताचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

Amruta Khanvilkar

मराठमोळा अंदाज

या फोटोशूटसाठी अमृताने खास मराठमोळा अंदाज केला आहे.

Amruta Khanvilkar

पोज

साडीतील स्टाईलमध्ये अमृताने स्टायलिश पोजमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.

Amruta Khanvilkar Look

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अमृताच्य मराठमोळ्या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Amruta Khanvilkar Fashion

Next: Walking Yoga Benefits: वॉकिंग योगा म्हणजे काय? आणि काय आहेत त्याचे जबरदस्त फायदे

येथे क्लिक करा...