Manasvi Choudhary
शारीरिक आरोग्य सृदृढ राहण्यासाठी योगा करणं अत्यंत महत्वाचे आहे.
योगा केल्याने शरीराची हालचाल होते यामुळे शारीरिक समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
यासाठी तुम्हाला वॉकिंग योगा करणे महत्वाचे आहे मात्र वॉकिंग योगा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया.
वॉकिंग योगा म्हणजे पायी चालत योगा करण्याची प्रक्रिया. चालता चालता काही सोपी आसनं ब्रीदींग योगा करणं महत्वाचं आहे.
वॉकिंग योगामध्ये तुम्हाला चालणे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचं आहे. वॉकिंग योगा केल्याने शरीर अॅक्टिव्ह राहते आणि मेंदूही शांत राहते.
वॉकिंग योगा करण्यासाठी सकाळचा वेळ अत्यंत महत्वाचे आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.