Shreya Maskar
'फुलवंती' फेम प्राजक्ता माळी कायमच तिच्या कामामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
प्राजक्ता माळीला 'व्हॅलेंटाईन डे' एक खास गिफ्ट मिळाले आहे.
प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर एका आलिशान कारसोबत पोझ देताना फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने या पोस्टला हटके कॅप्शन दिलं आहे.
प्राजक्ताने लिहिलं की, "मला प्रेम मिळालं...वेडेपणा..."
प्राजक्ता माळीचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.
'व्हॅलेंटाईन डे' ला प्राजक्ताचे 2 मिलियन पूर्ण झाले, त्यामुळे हेच तिने स्वतःचे व्हॅलेंटाईन गिफ्ट मानले आहे.
प्राजक्ताच्या लूकवर चाहते कायमच घायाळ होतात.