Ankita Walawalkar : हळदीनं माखली 'कोकण हार्टेड गर्ल'!

Shreya Maskar

अंकिताच लग्न

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Ankita's wedding | instagram

हळदी समारंभ

अंकिताने हळदीच्या फोटोंना 'रंग लगेया' आणि 'हळद लागली' असे हटके कॅप्शन दिलं आहे.

Haldi ceremony | instagram

अंकिताचा लूक

हळदीसाठी अंकिताने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.

Ankita's look | instagram

फुलांचे दागिने

सफेद आणि पिवळ्या रंगाच्या फुलांच्या दागिन्यांमध्ये अंकिताचे लूक खुलला होता.

Floral jewelry | instagram

कुणालचा लूक

कुणालने सफेद कुर्ता-पायजम्या आणि पिवळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे.

Kunal's look | instagram

आनंदी चेहरे

दोघेही एकत्र खूपच सुंदर आणि आनंदी दिसत होते.

Happy faces | instagram

रोमँटिक अंदाज

फोटोंमध्ये अंकिता-कुणालचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला आहे.

Romantic look | instagram

शुभेच्छांचा वर्षाव

सध्या अंकिता आणि कुणालवर कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Shower of wishes | instagram

NEXT : प्रेमाच्या रंगात रंगली 'कोकण हार्टेड गर्ल', पाहा नवऱ्यासोबतचं खास PHOTOS

Ankita Walawalkar | instagram
येथे क्लिक करा...