Shreya Maskar
अंकिता वालावलकरच्या घरी सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे.
देवबागच्या समुद्रकिनारी अंकिता वालावलकरची कॉकटेल पार्टी पार पडली आहे.
कॉकटेल पार्टीचे खास फोटो अंकिताने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
कॉकटेल पार्टीसाठी अंकिता आणि कुणालने वेस्टन लूक केला होता.
अंकिता लाल रंगाचा गाऊन, लाल उंच हिल्स परिधान केले.
छान केस बांधून लूकला मॅचिंग अशी ज्वेलरी परिधान केली होती.
कुणालने ब्लॅक ब्रेझर परिधान केला होता. दोघेही फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत होते.
अंकिताने "फक्त मी, तू आणि अनंत प्रवास" असे हटके कॅप्शन फोटोंना दिलं आहे.