Shreya Maskar
लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला.
चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे.
विकी कौशलच्या दमदर अभिनयाने भूमिकेची शोभा वाढवली आहे.
'छावा' चित्रपटाचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि निर्मिती करण्यात आली आहे.
अंगावर शहारा आणणारा क्लायमॅक्स पाहून डोळे पाण्याने भरतात.
वेशभूषा आणि प्रत्येक सीनचा सेटअप लय भारी.
महाराणी येसूबाई आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील प्रेम, आदर भावना मनाला स्पर्श करते.
औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचा अभिनय आणि लूक खरतनाक आहे.