Manasvi Choudhary
हिवाळ्यात पेरू खाणे आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असते यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
सकाळी बद्धकोष्ठता, पचनाच्या समस्या असल्यास हिवाळ्यात पेरूचे सेवन करावे. पेरू खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
मधुमेहाच्या रूग्णांसाठी पेरू औषधासमान मानला जातो. पेरूमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो यामुळे त्यातील तंतूमुळे साखर रक्तात मिसळत नाही.
पेरूमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते आणि फायबर जास्त असल्यामुळे तो लवकर पोट भरल्याची भावना देतो. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी
पेरूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पाणी त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात. तसेच, ते त्वचेवरील सुरकुत्या येत्या नाही
पेरू हा सकाळी आणि दुपारच्या वेळेत खावा. सायंकाळी पेरू खाल्ल्याने सर्दी व खोकला होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.