Manasvi Choudhary
तुम्हाला देखील कॉन्ट्रास्ट लूक करायचा असल्यास सोनेरी ब्लाऊजवर तुम्ही केशरी रंगाची साडी परिधान करू शकता.
बनारसी हिरव्या रंगाच्या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता यामध्ये तुमचा लूक क्लासी दिसेल.
मेटॅलिक साडीवर तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करायचा असल्यास तुम्ही काळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान करू शकता.
मखमली निळ्या रंगाच्या साडीवर सोनेरी रंगाचा नक्षीकाम केलेला नेटचा ब्लाऊज परिधान करू शकता यामुळे तुमचा लूक मनमोहक दिसेल.
मेहंदी रंगाच्या साडीवर तुम्ही जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता असा लूक केल्यास सर्वात सुंदर तुम्ही दिसाल.
पांढऱ्या साडीवर कोणताही ब्लाऊज उठून दिसला तरी तुम्ही पिवळ्या रंगाचा वर्क केलेला ब्लाऊज देखील घालू शकता.
कोणत्याही कार्यक्रम, पार्टीलूकसाठी तुम्ही अश्याप्रकारे कॉन्ट्रास्ट लूक ट्राय करू शकता.