Persian cat lifespan: पर्शियन मांजरी किती वर्ष जगतात?

Surabhi Jayashree Jagdish

पाळीव प्राणी

ईराणमधील पर्शियन मांजर ही जगातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पाळीव मांजरींपैकी एक मानली जाते. त्यांचा लूक आणि शांत स्वभाव यामुळे लोकांना त्या खूप आवडतात. घरात पाळण्यासाठी या मांजरी विशेष पसंती मिळवतात.

Persian cat grooming

लांब आणि मऊ केस

या मांजरींचे केस खूप लांब, मऊ आणि रेशमी असतात. त्यामुळे त्या खूप आकर्षक आणि वेगळ्या दिसतात. त्यांच्या शांत स्वभावामुळे त्या घरातील वातावरणही सुखद ठेवतात.

Persian cat diet

आयुष्याची सरासरी मर्यादा

पर्शियन मांजरींचं आयुष्य साधारणपणे १२ ते १७ वर्षांपर्यंत असतं. योग्य काळजी घेतल्यास त्या अनेक वर्षे निरोगी राहू शकतात. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ सोबत ठेवता येते.

Persian cat health issues

योग्य काळजी घ्या

जर पर्शियन मांजरींची व्यवस्थित देखभाल केली तर त्या १८ वर्षे किंवा त्याहून अधिक जगू शकतात. नियमित आहार, स्वच्छता आणि प्रेम यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं. यासाठी मालकाची जबाबदारी खूप महत्त्वाची ठरते.

indoor cats breed

स्वच्छता आणि ग्रूमिंग

या मांजरींना विशेषतः स्वच्छता आणि नियमित ग्रूमिंगची गरज असते. लांब केसांमुळे त्यांची निगा राखणं आवश्यक असतं. नियमित ब्रशिंग केल्याने त्यांचे आरोग्य चांगलं राहतं.

long hair cats care

आहार

पर्शियन मांजरींच्या आरोग्यावर त्यांच्या आहाराचा आणि वातावरणाचा मोठा प्रभाव असतो. संतुलित आहार आणि शांत वातावरण त्यांना निरोगी ठेवतं. योग्य काळजी घेतल्यास त्यांची तब्येत दीर्घकाळ चांगली राहते.

best pet cats

आरोग्याची विशेष काळजी

चपटी नाक असल्यामुळे त्यांना श्वासासंबंधी त्रास होऊ शकतो. म्हणूनच त्यांना धूळ आणि जास्त उष्णतेपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. तसेच नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करणंही आवश्यक आहे.

Persian kitten care

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

Shivaji Maharaj history
येथे क्लिक करा