Period Skincare : पीरियड्समध्ये महिलांसाठी बेस्ट आहे 'हे' स्किन केअर रूटीन, पिंपल्स चेहऱ्यावर दिसणारच नाही

Shreya Maskar

मासिक पाळी

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचा संवेदनशील, कोरडी बनते. ज्यामुळे पिंपल्स आणि मुरूम येतात.

Period | Google

हायड्रेट त्वचा

भरपूर पाणी प्या आणि एक चांगले हायड्रेटिंग मॉइश्चरायझर वापरा, कारण पीरियड्समध्ये तुमची त्वचा कोरडी होते आणि ती हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला नेहमी फ्रेश वाटेल.

Hydrate Your Skin | pinterest

क्लींजर

पीरियड्समध्ये सौम्य क्लींजर वापरा, ज्यात hard क्लींजर वापरल्याने त्वचेला हाणी पोहचू शकते. कारण या काळात तुमची त्वचा खूप संवेदनशील असते.

Cleanser | pinterest

सॅनिटरी उत्पादने

कोणताही संसर्ग टाळण्यासाठी दर ४-६ तासांनी पॅड बदला. बॉडीला देखील मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून त्वचा मऊ राहते.

Sanitary Products | pinterest

पौष्टिक आहार

ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले पदार्थ खा. हिरव्या भाज्या, सुकामेवा आणि फळे यांचा आहारात समावेश करा. तसेच भरपूर पाणी प्या. ज्यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश फिल कराल.

Nutritious Diet | pinterest

सनस्क्रीन

घरात असो किंवा घराबाहेर भरपूर सनस्क्रीन वापरा, कारण या काळात तुमची त्वचा सूर्यप्रकाशासाठी अधिक संवेदनशील असते. तुम्ही पीरियड्समध्ये जास्त फळे आणि नैसर्गिकरित्या थंड पदार्थ खा.

Sunscreen | pinterest

मेकअप टाळा

शक्य तितका कमी मेकअप करा. झोपण्यापूर्वी फेस वॉश करा. यामुळे दिवसभरातील घाण, धूळ निघून जाईल.

Avoid Makeup | pinterest

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Period Skincare | pinterest

NEXT : पीरियड्स नाही आले अन् वजनही वाढलेय, आताच करा 'हा' रामबाण उपाय

Periods Tips | pinterest
येथे क्लिक करा...