मासिक पाळीदरम्यान गर्भाशयात तीव्र वेदना का होतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रॅम्प्स

जेव्हा गर्भाशय आकुंचन पावते आणि त्याचं अस्तर बाहेर येतं तेव्हा मासिक पाळीच्या वेळी क्रॅम्प्स येतात.

प्रोस्टाग्लॅंडिन्स हार्मोन्स प्रोस्टाग्लॅंडिन्स

प्रोस्टाग्लॅंडिन्स हार्मोन्स प्रोस्टाग्लॅंडिन्स नावाचं हार्मोन्स स्नायूंच्या आकुंचन आणि सूज येण्यासाठी जबाबदार असतात. जर त्यांची पातळी वाढली तर वेदना तीव्र होऊ शकतात.

तीव्र वेदना

एंडोमेट्रिओसिस जेव्हा गर्भाशयाचे अस्तर शरीराबाहेर वाढतं तेव्हा त्यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात. याला एंडोमेट्रिओसिस म्हणतात.

अ‍ॅडेनोमायोसिस

अ‍ॅडेनोमायोसिस या स्थितीत, गर्भाशयाचे अस्तर स्नायूंच्या आतील बाजूला वाढतं. ज्यामुळे तीव्र वेदना आणि जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.

फायब्रॉइड्स

फायब्रॉइड्स गर्भाशयात कॅन्सर नसलेल्या गाठी ज्यांना फायब्रॉइड्स म्हणतात. यांच्यामुळे देखील मासिक पाळी दरम्यान गर्भाशयात वेदना होऊ शकतात.

इन्फेक्शन

रिप्रोडक्टिव्ह अवयवांमधील संसर्गामुळे गर्भाशयात सूज आणि वेदना देखील होऊ शकतात.

डॉक्टरकडे कधी जाल?

जर गर्भाशयात वारंवार तीव्र वेदना होत असतील किंवा असामान्य रक्तस्त्राव होत असेल तर ताबडतोब स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा