Skincare Tips: 'या' पद्धतीनं सनस्क्रिन लावल्यास टॅनिंग होईल कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचेची काळजी

उन्हाळ्यात उष्णतेमुळे अनेक समस्या होतात त्यामुळे आरोग्याची आणि त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

Summer Skincare Tips | Yandex

टॅनिंगची समस्या

दुपारच्या वेळी बाहेर पडल्यास त्वचेवर टॅनिंगची समस्या उद्भवते.

Skincare Tips | Yandex

चेहऱ्यावर सनस्क्रिनचा वापर

टॅनिंगपासून वाचण्यासाठी अनेक जण चेहऱ्यावर सनस्क्रिनचा वापर केला जातो.

skincare | yandex

सूर्य किरनांपासून संरक्षन

सनस्क्रिन वापरल्यास त्वचेचं सूर्य किरनांपासून संरक्षन होते.

Tan

मॉइश्चरायझर लावा

त्वचा स्वच्छ केल्यानंतर सर्वात प्रथम मॉइश्चरायझर लावा आणि त्यानंतर सनस्क्रिन लावा.

moisturizer | Canva

चेहऱ्यावर वापरा

तुम्ही सनस्क्रिन कानावर, मानेवर आणि चेहऱ्यावर वापरू शकता.

skin whitening | Yandex

टॅनिंग

सनस्क्रिन हातावर घ्या आणि बोटांच्या मदतीनं चेहऱ्यावर पसरवा. यामुळे तुम्हाला टॅनिंग होणार नाही.

sunscreen | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Skin health | Canva

NEXT: तमन्ना भाटियाचा स्टनिंग लूक, Photos पाहताच राहाल

Tamannaah Bhatia Photos