ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नियमितपणे व्यायाम केल्यामुळे आरोग्य चांगले आणि सुरळीत राहाते.
व्यायाम केल्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहिल.
दररोज सकाळी नियमितपणे व्यायाम केल्यास तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात.
सकाळी ७ ते ९च्या दरम्यान केलेला व्यायाम सगळ्यात उत्तम मानला जातो.
परंतु, रिकाम्या पोटी व्यायाम करू नका यामुळे पोटदुखीची समस्या होऊ शकते.
व्यायाम केल्यानंतर नेहमी प्रोटीन आहाराचे सेवन केले पाहिजेल यामुळे शरीराला पोषण मिळते.
नियमित व्यायाम केल्यास तुमचे वजन नियंत्रित राहाते आणि रक्तदाबही कमी होत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.