Sonali Bendre: सोनालीच्या घायाळ अदा पाहून चाहते झाले फिदा

Manasvi Choudhary

सोनाली बेंद्रे..

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते.

Sonali bendre | Instagram

९० चा काळ

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Sonali Bendre | Instagram

असंख्य चाहते

सोनालीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते आहेत

Sonali bendre | Saamtv

जबरदस्त भूमिका

सोनालीने करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सोशल मीडिया

सोनाली बेद्रे सध्या चित्रपटसृष्टीत नसल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अॅक्टीव्ह असते

Sonali bendre | Instagram

रिअॅलिटी शो

सोनाली सध्या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकच्या भूमिकेत असते.

Sonali Bendre: | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर सोनाली तिचे फोटो पोस्ट करत असते.

Sonali Bendre | Instagram

लूक

वेस्टर्न असो पारंपारिक सोनालीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येतात.

Sonali Bendre | Instagram

NEXT: Anant-Radhika च्या लग्नात अनन्याचा सिझलिंग हॉट लूक

येथे क्लिक करा...