Manasvi Choudhary
कोणताही लूक उठून दिसण्यासाठी तो परफेक्ट असणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही साडी नेसल्यानंतर त्यावर कसा लूक करता हे देखील महत्वाचे आहे.
साडीवर मॅचिंग रंगाची लिपस्टिक लावल्यास तुम्ही लूक उठून दिसतो. चुकीच्या लिपस्टिकमुळे संपूर्ण लूक खराब दिसतो.
तुमची साडी खूप गडद रंगाची असेल तर लिपस्टिकचा रंग हलका असावा म्हणजे लूक परफेक्ट मॅच होतो. साडी जर फिकट रंगाची असेल तर लिपस्टिक गडद रंगाली असावी म्हणून लूक उठून दिसतो.
साडीला सोनेरी काठ असेल किंवा साडीचा रंग रेड, ब्राऊन असेल तर तुम्ही प्लम, पिंका लिपस्टिक निवडा.
तुम्ही सकाळी साडी नेसली असेल तर तुम्ही पीच, पिंक, न्यूड अस या हलक्या लिपस्टिक शेड्स निवडा.
रात्री कार्यक्रम, पार्टीसाठी साडी लूक केला असेल तर डार्क शेड्स लाल, वाईन, मरून लिपस्टिक निवडा.