Sakshi Sunil Jadhav
तुम्ही मुंबईपासून ५५ किमी अंतरावर असलेल्या या अभयारण्यात मुलांना फिरायला नेऊ शकता. तिथे मुलांसोबत विविध पक्षी, कर्नाळा किल्ला आणि छोट्या ट्रेकिंगचा आनंद घेता येईल.
लोणावळ्या जवळचे आणि मुंबईपासून ६० किमी अंतरावर हे तलाव आहे. तिथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ, कॅम्पिंगचा आनंद आणि लहान मुलांना एक खास अनुभव घेता येईल.
मुंबई गोवा महामार्गावर ५० ते ६० किमी अंतरावर हे प्रसिद्ध रिसॉर्ट आहे. इथे स्विमिंग पूल, मुलांना खेळण्यासाठी जागा मिळेल.
पनवेलजवळ मुलांना वॉटर राइड्स आणि स्लाइड्सचा अनुभव घेण्यासाठी हा एक मजेशीर पर्याय आहे.
कमल फार्म रिसॉर्ट हे मुलांच्या पिकनिकसाठीचे बेस्ट ऑपशन आहे. तिथे शेत घराचे अनुभव तुम्ही घेऊ शकता.
नायगाव जवळचे हे एक प्रसिद्ध रिसॉर्ट आहे.जे मुंबईपासून यात एक मोठा वॉटर पार्क आणि अनेक मनोरंजनाचे पर्याय आहेत.
बोरिवलीत असल्यामुळे हे मुंबईच्या जवळच आहे. इथे ट्रेन टॉय सफारी, लेण्या आणि विविध प्राणी पाहायला मिळतील. हा पिकनिक सगळ्यात बेस्ट आहे.
शहराच्या आतच असल्याने कमी अंतरावर मुलांना समुद्राच्या पार्श्वभूमीवर आधुनिकतेचा अद्भुत अनुभव घेण्यासाठी सी-लिंकवरुन ड्राईव्हला जाऊ शकता.
मालाडजवळ मनोरी आहे. तिथे तुम्हाला शांतता आणि स्वच्छ समुद्रकिनारा पाहायला मिळेल. लहान मुलांसाठी हा आवडीचा स्पॉट आहे.