Dhanshri Shintre
जगातील ८ अत्यंत फोटोजेनिक समुद्रकिनारे, जे त्यांच्या सुंदर पांढऱ्या वाळू आणि स्वच्छ, आकर्षक पाण्यासाठी ओळखले जातात, येथे दिली आहेत.
या यादीत प्रथम स्थान मिळवले आहे फ्रेंच पॉलिनेशियातील बोरा बोरा या सुंदर बेटाने.
या यादीत मालदीवचे सुंदर आणि प्रसिद्ध समुद्रकिनारे दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सेंट्रल पार्क बीच, टर्क्स आणि कैकोस या सुंदर समुद्रकिनाऱ्याचे नाव आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियातील सिडनी बीचला चौथा क्रमांक मिळाला असून तो खूप लोकप्रिय समुद्रकिनारा आहे.
फ्लोरिडाचा बोक्की बीच या यादीत पाचव्या स्थानी असून तो त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
या यादीत सहाव्या स्थानावर क्लिफ्स ऑफ मोहर आहे, जे त्याच्या अप्रतिम निसर्गदृश्या साठी प्रसिद्ध आहे.
या यादीत सातव्या क्रमांकावर अँगुइला बीच आहे, जो त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो.
या यादीत आठव्या क्रमांकावर सांता मोनिका समुद्रकिनारा आहे, जो पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.