Surabhi Jayashree Jagdish
तुम्हाला माहितीये का तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या ब्लड ग्रुपवरून त्याच्याविषयी खूप काही गोष्टी जाणून घेऊ शकता.
तुम्ही ब्लड ग्रुपवरून एकाद्या व्यक्तीचं व्यक्तीमत्त्व जाणून घेऊ शकता.
तुम्ही लोकांच्या रक्तगटावरून त्यांच्या आरोग्याबद्दल देखील माहिती जाणून घेऊ शकता.
तुम्हाला माहितीये का असे काही ब्लड ग्रुप आहेत ज्यांना जास्त प्रमाणात उष्णता जाणवते.
अनेक अभ्यासातून असं आढळून आलंय की, ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांना जास्त उष्णता जाणवते.
इतर रक्तगटांच्या लोकांपेक्षा त्यांना जास्त उष्णता जाणवते. ज्या लोकांचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असतो त्यांचे चयापचय जास्त असते. त्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढते.