'अशा' पद्धतीने झोपणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका

Surabhi Jagdish

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया असलेल्या लोकांना झोपेदरम्यान श्वासोच्छवासाची समस्या जाणवते.

झोपेच्या वेळी रक्तदाब वाढल्याने हृदयाच्या समस्या असलेल्या लोकांवर ताण येतो

दीर्घकाळ झोप न लागणं किंवा कमी झोप हे देखील हृदयविकाराचे प्रमुख कारण मानलं जातं.

पुरेशी झोप न मिळाल्याने रक्तदाब आणि तणाव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

पाठीवर झोपणं काहींना फायदेशीर ठरतं.

डाव्या कुशीवर झोपणं काही लोकांसाठी अस्वस्थ वाटू शकते ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो

छातीत जळजळ किंवा ऍसिड रिफ्लेक्स यांच्यात वाढ झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.

चांगली झोप येणं आणि झोपेशी संबंधित समस्या टाळणं हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे

'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये लिंबू पाणी!

lime water | saam tv
येथे क्लिक करा