Skincare Tips: 'या' लोकांनी चेहऱ्यावर मुलतानी माती लावणे टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सौंदर्य खुलते

प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा आवडते. चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो.

Beauty Reveals | Yandex

चमकदार त्वचा

अनेकजण चेहऱ्यावर मुलतानी मातीचा लेप लावतात ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

Glowing skin | Yandex

त्वचेवरील समस्या

मुलतानी मातीचा लेप चेहऱ्यावर लावल्यास तुमच्या त्वचेवरील अनेक समस्या दूर होतात.

Skin problems | Yandex

मुलतानी माती

मात्र या समस्या असल्यास तुम्ही चेहऱ्यावर मुलतानी मातीचा लावू नका.

Multani Mati | Yandex

संवेदनशील त्वचा

तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर चेहऱ्यावर मुलतानी मातीचा लेप लावू नका.

Sensitive Skin | Yandex

कोरडी त्वचा

तुम्हाला जर कोरड्या त्वचेची समस्या असेल तर मुलतानी माती चेहऱ्यावर लावू नका.

Dry skin | Yandex

चेहऱ्याचे नुकसान

मुलतानी मातीचा चेहऱ्यावर दररोज वापर केल्यास चेहऱ्याचे नुकसान होते.

Damage to the face | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: छाया कदम यांचा नादच नाय...

Chhaya Kadam Glamourous | Instagram/ @chhaya.kadam.75