Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

जून्या चुकांचं प्रायश्चित्त भोगायची तयारी ठेवा. नम्रपणे चूक स्वीकारुन पुढे निघा.

वृषभ

शुक्र है शुक्रवार है, आनंदात दिवस जाईल. आप्तेष्टांना घरी बोलावून गोड जेवण द्या.

मिथुन

शत्रूंचा आपोआप नाश होईल. निश्चिंत राहा. जूने वैर काढत बसूं नका.

कर्क

जास्त विचार करायचा नाही. तुम्ही जो विचार कराल तसंच घडत जाईल.

सिंह

भरपूर दगदग होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक समस्या सहज दूर होतील.

कन्या

विनाकारण इतरांसोबत वाद टाळावेत. काही लिखाण किंवा कायदेशीर कागदपत्रे तयार करायचे असल्यास उत्तम दिवस आहे.

तूळ

परदेशीय संधी चालून येतील. कुटुंबातील लहानसहान समस्येवर लक्ष घालणं टाळावं.

वृश्चिक

शरीरातील सांधेदुखीवर लक्ष द्या. शारीरिक धावपळ टाळा.

धनू

उडीदाचे पदार्थ दान करावेत, पितृदोष नाहीसा होतो. मारुतीची उपासना करावी.

मकर

उसणे घेतलेले पैसे परत करा, आशिर्वाद मिळणार आहे. शंकराची उपासना करावी.

कुंभ

पैशांची चिंता मिटेल. कुठे पैसे किंवा संपत्ती विषयक काही प्रकरण मार्गी लागेल.

मीन

क्षुल्लक आरोग्याच्या समस्या जाणवतील. त्यामुळे सकाळी लवकरच औषधं घ्यावीत आणि दिवस निरोगी घालवावा.

Cooking Tips No Onion: कोणत्या भाज्यांमध्ये कच्च्या कांद्याची फोडणी देऊ नये? भाजीची चव बिघडेल

येथे क्लिक करा