ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बहुतांश देशामध्ये लोक गायीचे, म्हशीचे किंवा बकरीचे दूध पितात. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, या देशाट लोक गाढवीनीचे दूध पितात.
तुम्हाला माहितीये का, गाढवीनीचे दूध प्रति किलो ५ ते ६ हजारांमध्ये विकले जाते.
गाढवीनीच्या दूधाचा उपयोग ब्युटी सप्लीमेंटसाठी केला जातो.
मीडिया रिपोर्टनुसार, इटली, ग्रीस आणि तुर्की सारख्या देशामध्ये लोक गाढवीनीचे दूध पितात.
नॉर्दन सर्बिया देशामध्ये लोक गाढवीनीच्या दूधापासून बनणारे पनीर मोठ्या प्रमाणात विकत घेतात.
या पनीरची किंमत प्रति किलोग्राम ७०,००० रूपये आहे.
गाढवीनीच्या दूधापासून बनणाऱ्या पनीरला फ्यूल चीज म्हणतात.
भारतात देखील गाढवीनीच्या दूधाचा व्यापार होतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये दूधाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. गुजरातमध्ये हलारी गाढवीनीचे दूध लोकप्रिय आहे.