Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

Dhanshri Shintre

स्वामी ग्रह

अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाचा एक स्वामी ग्रह असतो, जो व्यक्तीच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतो आणि स्वभाव ठरवतो.

विशेष मूलांक

आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे बालपण गरीबीत गेले पण तारुण्यात मोठी संपत्ती मिळवली.

मूळ क्रमांक

अंकशास्त्रानुसार महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक नेहमी ३ मानला जातो.

लोकांचे बालपण

मूलांक ३ चा स्वामी गुरु असून, या लोकांचे बालपण सामान्यतः संघर्षमय व आव्हानांनी भरलेले असते.

मोठा ताण

अंक ३ असलेल्या व्यक्तींना बालपणापासूनच मेहनत आणि जबाबदाऱ्यांचा मोठा ताण सहन करावा लागतो, असे मानले जाते.

भाग्य वळते

या अंकातील लोकांचे नशीब तारुण्यात फळते; मेहनत आणि समर्पणामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य आणि यश मिळते.

सुखसोयी

अंकशास्त्रानुसार ३ अंकाचे लोक जीवनातील सुखसोयी उपभोगतात आणि आपल्या कुटुंबाला आनंदी व समृद्ध ठेवण्यात यशस्वी ठरतात.

धैर्याने सामना

ज्यांचा जन्म ३ अंकात होतो, ते संकटांना घाबरत नाहीत, उलट त्यांचा आत्मविश्वासाने आणि धैर्याने सामना करत पुढे जातात.

स्वाभिमानी

या मूलांकाचे लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी, स्वाभिमानी असतात आणि आपल्या तत्वांवर ठाम राहून कोणापुढेही झुकणे टाळतात.

NEXT: भारतातील एकमेव गाव जिथे वर्षभर पडतो पाऊस, निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच!

येथे क्लिक करा