Shreya Maskar
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्मत ४, १३, २२ आणि ३१ तारखेला होतो त्यांचा मूलांक ४ असतो.
मूलांक ४चा स्वामी ग्रह राहु असतो .
मूलांक ४ची लोक निर्भीड असल्यामुळे लव्ह मॅरेजचे आव्हान स्वीकारतात.
ज्या लोकांचा जन्म ६, १५ आणि २४ झाला असेल त्यांचा मूलांक ६ असतो.
मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र असतो.
मूलाकं ६चे लोक क्षणभरात कोणाचेही मन जिंकतात. त्यामुळे यांचे लव्ह मॅरेज होण्याची शक्यता जास्त असते.
९, १८ आणि २७ जन्मतारीखेचे लोक मुलांक ९ चे असतात.
मूलांक ९चा ग्रह मंगळ असल्याने ही लोक खूप धाडसी असतात.
मूलांक ९च्या लोक खूप उशीरा प्रेमात पडतात पण आयुष्यभर नाते टिकवतात.
४,६,९ मूलांक असलेल्या लोकांनी लव्ह मॅरेज करताना जोडीदारावर संपूर्ण विश्वास असल्याच पुढे पाऊल टाकावे, नाहीतर धोका मिळण्याची शक्यता असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.