Shruti Vilas Kadam
एकसरी किंवा बहुसरी मोत्यांची माळ पारंपरिक व पार्टी वेअरमध्ये वापरली जाते.
स्टड्स, ड्रॉप्स किंवा झुमके स्वरूपात उपलब्ध असतात.
हाताला आकर्षक लुक देणारे हलके आणि एलिगंट दागिने.
मोत्यांची अंगठी शुभ मानली जाते व सौंदर्य वाढवते.
सध्या ट्रेंडमध्ये असलेली फॅशन ज्वेलरी पर्ल चोकर
साध्या ते डिझायनर प्रकारात उपलब्ध, दैनंदिन वापरासाठी योग्य.
केसांमध्ये वापरण्यासाठी क्लिप, पिन किंवा माळ स्वरूपात मोत्यांचा वापर.