Shruti Vilas Kadam
मेकअप टिकण्यासाठी फेसवॉश करून त्वचा नीट स्वच्छ करून घ्या त्यानंतर त्वचेवर चांगले मॉइश्चरायझर लावा
स्किन टोनला सूट होईल असा प्रायमर आणि त्यानंतर फाउंडेशन लावून बेस परफेक्ट करा.
आयशॅडो, आयलाइनर आणि मस्करा वापरून डोळ्यांना हायलाइट होईल असा मेकअप करा.
आयब्रोज पेंसिलने भुवयांना योग्य शेप देऊन चेहऱ्याचा लुक खुलवा.
गालांवर ब्लश आणि हलका हायलायटर लावून ग्लो आणा.
ड्रेसला मॅच होईल असा लिप कलर लावून लूक पूर्ण करा. ड्रीय लिप्स असतील तर आधी लिप बम लावून मग लिपस्टिक लावा
मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी शेवटी सेटिंग स्प्रे वापरा.