Shruti Vilas Kadam
पेरमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे पेर खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते व वजन नियंत्रणात राहते.
पेरमधील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
व्हिटॅमिन C आणि इतर पोषक घटकांमुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते.
पेरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ती उपयुक्त मानली जाते.
पेरमधील व्हिटॅमिन्स त्वचेला पोषण देतात व नैसर्गिक ग्लो मिळवून देतात.
पेरमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते.