Winter Health : ना मेथी ना तीळ हिवाळ्यात 'हे' लाडू ठरतील पौष्टिक

Shreya Maskar

आरोग्यास फायदेशीर

हिवाळ्यात रोज एक शेंगदाण्याचा लाडू खाल्याने शरीराला ऊब मिळते आणी हाडे मजबूत राहतात.

Beneficial for health | yandex

शेंगदाणा लाडू

शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे, वेलची पावडर, गूळ, तूप आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.

Peanut Laddu | yandex

शेंगदाणे भाजा

शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे पॅनमध्ये खरपूस भाजून घ्या.

Roast peanuts | yandex

मिक्सरला पेस्ट करा

त्यानंतर शेंगदाण्यांची साले काढून मिक्सरला वाटून घ्या.

Make a paste in a mixer | yandex

वेलची पावडर

एका बाऊलमध्ये शेंगदाणे, वेलची पावडर, गूळ टाकून सर्व एकजीव करून घ्या.

Cardamom powder | yandex

ड्रायफ्रूट्सचा वापर

शेवटी यात तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स बारीक करून टाका.

dried fruits | yandex

लाडू वळा

शेंगदाण्याचे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू वळून घ्या.

laddus | yandex

किती दिवस टिकतात?

शेंगदाण्याचे लाडू एक महिना चांगले टिकू शकतात.

Peanut laddus | yandex

NEXT : हिवाळ्यात घरबसल्या घ्या काश्मीरचा आनंद, आवर्जून प्या 'हे' पेय

kashmiri kahwa | yandex
येथे क्लिक करा...