Tiffin Recipe : मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट बनवा 'हा' साऊथ इंडियन पदार्थ

Shreya Maskar

मुलांचा टिफिन

मुलांचा टिफिनसाठी साऊथ स्टाइल झटपट शेंगदाणा चटणी बनवा.

Kids' Tiffin | yandex

शेंगदाणा चटणी

साऊथ स्टाइल शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे, किसलेले खोबरे, हिरवी मिरची, आले, पाणी, मीठ, लिंबाचा रस, तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.

Peanut Chutney | yandex

फोडणी

शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये शेंगदाणे मंद आचेवर 9-10 मिनिटे छान भाजून त्यांची साले काढून घ्या.

Roasting | yandex

गुळगुळीत पेस्ट

मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, खोबरे, हिरवी मिरची, आले आणि पाणी घालून गुळगुळीत पेस्ट करून घ्या.

Smooth paste | yandex

लिंबाचा रस

आता एका बाऊलमध्ये चटणी काढून त्यात लिंबाचा रस घाला.

Lemon juice | yandex

मीठ

शेवटी मीठ घालायला विसरू नका.

Salt | yandex

कढीपत्ता

छोट्या पॅनमध्ये तेल टाकून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी द्या.

Curry leaves | yandex

चटणी

आता यात शेंगदाण्याची चटणी घालून मिक्स करून घ्या.

Chutney | yandex

NEXT : आठवड्याभरात होईल वजन कमी, आजच डाएटमध्ये करा 'या' पदार्थाचा समावेश

Weight Loss | yandex
येथे क्लिक करा...