Peanut Butter : केस गळती वाढलीये? मग करा हा उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिनट बटर

पिनट बटरमध्ये भरभरुन प्रोटिन आणि व्हिटामिन्सचे प्रमाण भरभरुन असते आणि अशाच पोषणाची गरज केसांना असते.

Peanut Butter Hair Mask | GOOGLE

केसांनसाठी

पिनट बटरच्या वापरामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस दाट व रेशमी बनतात.

Peanut Butter Hair Mask | GOOGLE

कोंड्यापासून आराम

केसांना पिनट बटर लावल्याने स्कॅल्पवरील दमटपणा टिकून राहते आणि कोंडा नाहीसा होतो.

Peanut Butter Hair Mask | GOOGLE

हेअर मास्क

केसांनसाठी मास्कच्या रुपात पिनट बटरचा वापर करावा. हा मास्क केसांवर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा.

Peanut Butter Hair Mask | GOOGLE

कंडीशनर

तसेच केस धुतल्यानंतर पिनट बटरचा उपयोग कंडीशनर म्हणून करु शकता.

Peanut Butter Hair Mask | GOOGLE

हेअरफॉल

पिनट बटरचा नियमित उपयोग केल्यास केसांचे गळणे कमी होते आणि नवीन केसं येण्यास सुरुवात होते.

Peanut Butter Hair Mask | GOOGLE

केस

आठवड्यातून एकदा वापर केल्यास केसांच्या समस्या कमी होतात. तसेच या हेअर मास्कला मध आणि नारळ तेलात मिक्स करून केसांवर लावू शकता.

Peanut Butter Hair Mask | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Peanut Butter Hair Mask | GOOGLE

New Year Celebration : फक्त ५००० हजार रुपयात प्लान करा न्यू इयर ट्रिप, जाणून घ्या लोकेशन

Travel | GOOGLE
येथे क्लिक करा