Manasvi Choudhary
मोर किती वर्ष जगतो? त्याचे आयुष्य किती असते? याविषयी तुम्हाला माहित आहे का?
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
मोराचे सरारासी आयुष्य हे साधारणपणे २० ते २५ वर्ष जगतात.
जंगलात राहणाऱ्या मोरांचे सरासरी आयुष्य साधारणपणे १५ ते २० वर्षे असते.
प्राणीसंग्रहालयातील मोर हे २५ ते ३० वर्षापर्यंत देखील जगतात.
मोर हा वनस्पती प्राणी या दोन्ही गोष्टी खातो. धान्य, विविध बिया, फळे हे मोर खातात.
मोराचे आयुष्य हे हवामान आणि पर्यावरणावर अवलंबून असते.