PCOD And Mental Health | मासिक पाळीचा मानसिक आरोग्यावरही होतो परिणाम?

Shraddha Thik

पीसीओडी आजार

गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये पीसीओडी आजाराची प्रकरणे वाढत आहेत. 25 ते 35 वयोगटातही हा आजार झपाट्याने वाढत आहे.

Menstruation | Yandex

PCOD मुळे समस्या

PCOD मुळे महिलांच्या अंडाशयात लहान सिस्ट तयार होतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.

PCOD | Yandex

वजन वाढते

PCOD मुळे महिलांचे वजन वाढते, चेहऱ्यावर केस वाढू लागतात, पीरियड्स वेळेवर येत नाहीत, तेसच वंध्यत्वाची समस्याही निर्माण होऊ शकते.

Weight gain | Yandex

मानसिक स्वास्थ्य

शरीरात होत असलेल्या या वाईट बदलांमुळे महिला चिंता आणि नैराश्याच्या बळी ठरतात. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू लागते.

Mental Health On periods | Yandex

आजारात वाढ

जीवनशैलीतील विकारांव्यतिरिक्त, महिलांमध्ये दारू आणि धूम्रपानाच्या वाढत्या सवयींमुळे पीसीओडीची व्याप्तीही वाढत आहे. या आजाराने त्रस्त महिलांचे मानसिक आरोग्यही ढासळत आहे.

PCOD causes | Yandex

योगासने

PCOD च्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगासने खूप मदत करत आहेत.

PCOD yoga benefits | Yandex

पीसीओडीच्या लक्षणे,

सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर या समस्येकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Pain | Yandex

Next : 'या' लक्षणांवरून दिसेल तुमचा Office Colleague Toxic आहे?

Office Colleague Toxic | Saam Tv
येथे क्लिक करा...