'या' लक्षणांवरून दिसेल तुमचा Office Colleague Toxic आहे?

Shraddha Thik

टॉक्सिक लोक

टॉक्सिक लोकांची लक्षणे येथे पाहा जेणे करून तुम्ही त्यांच्यापासून दूर राहाल.

Office Toxicity | Yandex

टॉक्सिक सहकारी

टॉक्सिक सहकारी ते असतात जे नेहमी तुमच्याबद्दल नकारात्मक बोलतात. त्यांची वागणूकही खूप नकारात्मक आहे.

Office Colleague | Yandex

कामाचे श्रेय

टॉक्सिक लोक सहसा इतरांच्या कामाचे श्रेय घेतात.

Toxic Colleague | Yandex

इतरांबद्दल गॉसिपिंग करणे

इतरांबद्दल गॉसिपिंग आणि वाईट अफवा पसरवणे यात टीम सदस्यांना महत्त्वाची माहिती न देणे समाविष्ट आहे.

Toxic | Yandex

निष्काळजी असणे

टॉक्सिक लोक अनेकदा निष्काळजी असतात आणि त्यांच्या चुका मान्य करत नाहीत.

Toxic People | Yandex

तरांशी नीट संवाद साधने

असे लोक इतरांशी नीट संवाद साधत नाहीत.

Who Cares | Yandex

हेल्दी स्पर्धेऐवजी,

टॉक्सिक लोकांमध्ये अनहेल्दी स्पर्धेची भावना असते. त्यामुळे इतरांचे नुकसान होत आहे.

Office | Yandex

Next : Split Ends पासून सुटका हवी? हे उपाय ठरतील बेस्ट!

Split Ends Care | Saam Tv
येथे क्लिक करा...