Shreya Maskar
पायसम बनवण्यासाठी फूल क्रीम दूध, तांदूळ, केशर, साखर, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर इत्यादी सामग्री लागते.
पायसम बनवण्यासाठी एका भांड्यात कोमट दूध घेऊन त्यात केशर भिजवायला ठेवा.
त्यात तांदूळ घालून मध्यम आचेवर ढवळत राहा.
दूध उकळल्यावर त्यात कापलेले ड्रायफ्रूट्स घाला.
शेवटी या मिश्रणात साखर आणि केशर टाकून छान उकळी काढून घ्या.
साऊथ इंडियन स्टाइल पायसम तयार झाला.
पायसम साऊथ इंडियाचा पारंपरिक गोड पदार्थ आहे.
साऊथ इंडियन लग्नात हा पदार्थ आवर्जून खायला मिळतो.